Thursday, September 27, 2018

भारत का सबसे बड़ा झूठ
"शुन्य का आविष्कार पांचवी सदी मेँ आर्यभट्ट ने किया"
ये सबसे झूठी बात है..!!
'त्रेता मेँ रावण के 10 सिर' बिना शुन्य के कैसे गिन लिये थे..??
..कह दो कि आर्य भट्ट ने शुन्य का आविष्कार नहीँ किया था.. नहीँ तो आपकी हजारोँ वर्ष पुरानी रामायण महाभारत झूठी साबित हो जायेगी.!
महाभारत पांचवी सदी मेँ लिखी मानी जायेगी भीया
क्योँकि कौरव भी 100 भाई थे और 100 मेँ तो दो शुन्य आते है जिनका आविष्कार पाँचवी सदी मेँ महान गणितज्ञ आर्यभट्ट जी ने किया..!!
दो झूठ एक साथ कैसे चल सकते है कड़वी सच्चाई यही है कि रामायण महाभारत पांचवी सदी के बाद ही लिखी गयी थी और तब तक आर्यभट्ट जी द्वारा शुन्य का आविस्कार हो चुका था..!!
आपके त्रेता फ्रेता सब झूठ है बहुजन समाज  की पढाई पर पाबंदी लगाकर आपने बेसिर पैर की हाँक दी अब नहीँ चलेगा पाखंड क्योँकि अब हम शिक्षित है झूठ पकड़ लेते है

Wednesday, August 22, 2018

विज्ञान हमें कहाँ ले आया !

विज्ञान हमें कहाँ ले आया
पहले :- वो कुँए का मैला कुचला पानी पीकर भी 100 वर्ष जी लेते थे
अब :- RO का शुद्ध पानी पीकर 40 वर्ष में बुढ़े हो रहे हैं
पहले :- वो घाणी का मैला सा तेल खाके बुढ़ापे में भी मेहनत कर लेते थे।
अब :- हम डबल-ट्रिपल फ़िल्टर तेल खा कर जवानी में भी हाँफ जाते हैं
पहले :- वो डले वाला नमक खाके बीमार ना पड़ते थे।
अब :- हम आयोडीन युक्त खाके हाई-लो बीपी लिये पड़े हैं
पहले :- वो नीम-बबूल कोयला नमक से दाँत चमकाते थे और 80 वर्ष तक भी चब्बा-चब्बा कर खाते थे
अब :- कॉलगेट सुरक्षा वाले रोज डेंटिस्ट के चक्कर लगाते हैं
पहले :- वो नाड़ी पकड़ कर रोग बता देते थे
अब :- आज जाँचे कराने पर भी रोग नहीं जान पाते हैं
पहले :- वो 7-8 बच्चे जन्मने वाली माँ 80 वर्ष की अवस्था में भी खेत का काम करती थी।
अब :- पहले महीने से डॉक्टर की देख-रेख में रहते हैं | फिर भी बच्चे पेट फाड़ कर जन्मते हैं
पहले :- काले गुड़ की मिठाइयां ठोक-ठोक के खा जाते थे
अब :-खाने से पहले ही शुगर की बीमारी हो जाती है
पहले :- बुजुर्गों के भी घुटने नहीं दुखते थे
अब :- जवान भी घुटनों और कंधों के दर्द से कहराता है

समझ नहीं आता ये विज्ञान का युग है या अज्ञान का ?

Monday, June 25, 2018

आई फक्त आणि फक्त एकदाच येते.

प्रत्येक 'स्त्री' ने वेळ काढून वाचावा असा लेख

पाऊस येतोय म्हणून तो थांबेपर्यंत शाळेत थांबण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही.. कारण मी पाऊस येतोय म्हणून कधी थांबलेच नाही.. उलट पाऊस थांबायच्या  आत आपण घरी निघायला हवं अशाच प्रयत्नात मी असायचे.. कारण माहित होतं की असं पावसात भिजून घरी गेलं म्हणजे मस्त गरम गरम ओवा अन मोहरीच्या तेलाची गेल्या गेल्या मालिश मिळणार.... आणि ती ही न चुकता,प्रत्येक वेळी..मिळतच असे.... भिजु नको, असं सांगीतलेलं असताना जरी भिजले तरी.. बोलणे बसायचे ... अन त्या सोबत हे तेलही हजर असायचं..

नंतर जेव्हा घरापासून लांब राहू लागले तसतसं पावसात भिजणंही हळूहळू कमी होत होत बंदच झालं.असं नव्हतं की जीवनात, आजुबाजुला माणसं नव्हती...पण तेव्हा कोणाच्याच हे लक्षात हे कधीच नाही आलं की पावसात भिजलेल्या मुलीच्या तळपायांना छान कोमट कोमट मोहरीच्या तेलानं मालिश करावं..कधीच नाही....

अशा शेकडो -हजारो गोष्टी आहेत, की ज्या आई नेहमी करायची, पण आईपासून लांब गेल्यावर कोणीच नाही केल्या...

त्यानंतर कोणी कधी डोक्याला तेल लावून मालिश नाही करुन दिलं.आज एखादा दिवस जरी आईकडे गेलं तरी आई डोक्याला तेल लावून मालिश जरुर करुन देते....
लहानपणी स्वयंपाक आवडीचा नसेल तर आई दहा ऑप्शन द्यायची..गुळतूप पोळी खा,मेतकुट भात खा,थालीपीठ करुन देऊ का? दही साखर पोळी खातेस का,शिकरण पोळी देते...असे एक ना अनेक....आई असे शेकडो नखरे सहन करायची.....आणि तरी भांडण पण तिच्याशीच व्हायचं..

पण नंतर कोणी तिच्याइतके लाड नाही केले....मी पण मग हळूहळू सगळ्या भाज्या खायला लागले...

माझ्या आयुष्यात आई एकच आहे.... परत नंतर कोणीच आईसारखी नाही आली.... मी मात्र मोठी होऊन आई झाले.... मुली होतातच नं आई आपोआप.....

प्रियकर,नवरा --कधी कधी छोटं मुल होतात..कधीकधी त्याच्यावर आपण खुप खुप प्रेम करतो... आपल्या ते लक्षातही येत नाही.... त्यांच्या डोक्याला मस्त गरम तेलाने मालिश होते, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनतात.... त्यांचे सगळे नखरे आपण नकळत सहन करायला.. पुरवायला लागतो.. स्वतःला विसरून...

मुलांच्या... पेक्षा पुरुषांच्या जीवनात अनेक रुपात आई येते.. बहिण पण आई होते, बायको तर आई असतेच... काही काळानंतर मुलीही बाबांची आई बनतात.. पण.... पण..... मुलींजवळ फक्त एकच आई असते... मोठं झाल्यावर त्यांना आई नाही मिळत.. ते प्रेम, ते नखरे,तो हट्टीपणा आईशिवाय कोणीच नाही सहन करत.. आई परत फिरुन कधीच येत नाही....

मुलींच्या जीवनात आई फक्त आणि फक्त एकदाच येते..
Written by Anonymous
(Facebook contribution)

Tuesday, May 29, 2018

बॅड पॅच- एक संघर्ष.......

*बॅड पॅच- एक संघर्ष...*

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.

शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात

 करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,

 नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,

 व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,

 पैशांची बिकट  वाट लागते...नड येते

आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नकोसं करुन सोडतो...

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...

संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
 काय बोलतो,
काय करतो,
 काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
 आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर, व्यापारी,कलाकार,राजकारणी, सामान्य माणसं, असे कोणालाच यापासून वाचता येत नाही.मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला   काही शिकवून जातो.

 यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान सहन करत रहायचं का ते स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!

संघर्षातून  जीवन जगण्याची मजा काही औरच......

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो . शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात , यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो !!!
               तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.
               तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः  "कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.
             
मी गरीब आहे. पैसा नाही, हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही.
             
ज्यांची वेळ खराब आहे,त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे.पण ज्याची नियतच खराब असते, त्याची सोबत सोडणेच चांगले असते.....
             
 चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच.
             
संकटे आली,अडचणी आल्या,विरोध झाला, अपमान झाला,कोणी नावे ठेवली,पाय ओढले, अडवले,थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका....
               
 स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा

Thursday, April 26, 2018

क्या यहीं सच है!!!!

कृष्ण ने गीता का उपदेश दिया अर्जुन ने सुना ?

दोनों में से लिखा किसी ने नहीं, किसी तीसरे ने उसको सुना नहीं फिर गीता लिखी किसने ?

* अगर किसी तीसरे व्यक्ति ने गीता सुनी भी तो उसको युद्धक्षेत्र में लिखा कैसे गया ?

* अगर गीता युद्ध के बाद लिखी गयी तो इतने सारे उपदेशो को कंठस्थ किसने किया ? इतने सारे उपदेशो को सुनकर याद रखकर बिलकुल वैसा ही कैसे लिखा जा सकता था ?

* अगर गीता के उपदेश इतने ही गोपनीय थे कि उनको सिर्फ अर्जुन ही सुन सके तो इन दोनों के बीच का वार्तालाप सार्वजानिक कैसे हुआ ?

* अगर गीता के उपदेश सभी लोगो के लिए उपयोगी थे तो कृष्ण को चाहिए था वो अपने उपदेश सभी युद्ध में हिस्सा लेने वाले सभी लोगो को सुनाता ताकि सभी लोगो का ह्रदय परिवर्तन हो सकता और इतने बड़े नरसंहार को टाला जा सकता ।  

अगर गीता के उपदेश उस समय सभी के लिए उपयोगी नहीं थे तो आज सभी के लिए उपयोगी कैसे हो सकते हैं ?

जन हित में जारी।

गीता नही संविधान पढ़े।

🐘🐘🐘🐘🐘🐘
*गीता में लिखा गया है:*

 आत्मा ना पानी में डूब सकती है 👻 🏊

ना हवा से उड़ सकती है 👻 🌪

 और ना ही अग्नि में जल सकती है  👻🔥

मतलब आत्मा पर किसी चीज़ का प्रभाव नहीं होता।🙅‍♂

आत्मा अमर है, जिस तरह इंसान कपड़े बदलता है। 👕

उसी तरह आत्मा शरीर बदलती है। 👻

*चलो मान लिया* 💁‍♂
लेकिन जब किसी पापी को नरक में सजा के तौर पर यातनाएँ दी जाती हैं वह कैसे दी जाती हैं ? 🤔

किसे दी जाती हैं 🤔

🤔 क्योंकि शरीर तो पृथ्वी पर जला दिया जाता है 🔥
और आत्मा पर किसी चीज़ का असर होता नहीं 🙅‍♂

 तो फिर लोगों को स्वर्ग का लालच और *नर्क का भय क्यों दिखाया जाता है ??* 🤔

*पाखंड बंद करो और मूर्ख बनाना भी* 🙅‍♂

*धर्म नहीं यह धंधा है* 💵💴

*इसमें पढ़ा लिखा भी अंधा है* 😵

*दिमाग की बत्ती जलाओ* 💡

*अंधविश्वास दूर भगाओ* 💁‍♂

*बेवकूफ बनाने वालों का नाश हो* 🙅‍♂

*बुद्धि  का  विकास हो* 😎