🍁 आम्ही ती शेवटची पिढी आहोत , मातीच्या घरात जन्मलो...
🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,... वीज नसताना दिव्याच्या प्रकाशात वहीची पानं खट क्याच्या पेनांन गिरवली....
🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत ,...शाळेतून वायरी च्या दप्तराच ओझ कोपऱ्यात टाकून शिळी भाकरी ,तेल चटणी खाल्ली..
🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...मे च्या सुट्टीत रखरखत्या उन्हात रानमेव्याचा आस्वाद घेत विहिरी पालथ्या घातल्या...
🍁 आम्ही ती शेवटची पिढी आहोत..ज्यांनी पावसाळ्यात छत्री, रेनकोट ऐवजी पोत्याची खोप घेतली.
🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,..उन्हाळ्यात पळसाचं चप्पल,पावसाळ्यात चिखलाची जाड चप्पल. मिरवत निसर्गाचा आनंद लुटला..
🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत...पावसाळ्यात थंडीचा पाऊस पडताना आजीच्या उबदार गोधडीत वाघाच्या ,भुताच्या गोष्टी ऐकल्या...
🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...गल्ली बोळात लपाछपी खेळतोय..
🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...गोटि चा खेळ , MRF च बॅट नसताना बांबूच्या दांडक्याने क्रिकेट खेळलो...
🍁 आम्ही ती शेवटची पिढी आहोत ,... Led- LCD , mobile नसताना सेल वरच्या रेडिओचा आनंद घेतला.
🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत ,..जेव्हा सुझुकी, बुलेट.नव्हती ,
तर एक रुपयाला तासभर फिरणारी भाड्याची सिंगल सीट सायकल होती..
🍁आम्ही ती शेवटची पिढी आहोत,...कॉइन बॉक्सवर 1रुपयात आपुलकीचं बोलण व्हायचं..
😔 कुठे तरी हरवलं ते व्यवहाराचा आणि भौतिकतेचा स्पर्श नसलेलं *निरागस बालपण* ..
🙏 आपल्या चिमुकल्यांना या भौतिक आणि यांत्रिक जगातून बाहेर खेचून आपल्या *पिढीने अनुभवलेले* ते *क्षण* जरा कथन करा . क्षणभंगुर का होईना गतकाळात जायला मिळेल..

No comments:
Post a Comment